ग्लोबल वॉर्मिंगसाठी जागतिक तापमानवाढ हा रुळलेला शब्द आहे, तो कशाला बदलतां?
शु. म., खूप खूप धन्यवाद!
कसा आठवला नाही कळत नाही. आधी रूढ शब्द शोधायला हवा. पण पर्यायी मराठी शब्द देण्याच्या प्रयत्नात मेंदूला बऱ्यापैकी खुराक मिळतो.
अरेच्चा! हो की, मलाही कसा आठवला नाही कळत नाही. ग्लोबलसाठी जागतिक माहीत होता पण वॉर्मिंगसाठी काही सुचत नव्हतं. हल्ली विचार करायचा कंटाळा येतोय की काय? काहीतरी करायला हवं!