प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. मृदुला, मूळ रचना जरूर ऐका. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि लताचा आवाज. किंवा, सद्ध्या स्टार प्रवाह वर जी 'राजा शिवछत्रपती' ही मालिका लागते, तिचे शीर्षकगीतही हेच आहे.
धन्यवाद.-चैतन्य.