सुंदर उपक्रम आहे. वयाच्या ६४व्या वर्षी गीतेचे ७०० श्लोक पाठांतरीत करणे हे अतिशय कौतुकास्पद आणि तरुणांना प्रेरणादायी आहे. त्यातूनही पुढे जाऊन कोणताही श्लोक म्हणून दाखवणे हे तर चकित करणारे आहे. यानंतर असा कार्यक्रम केला/झाला का?