हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मागचा अख्खा आठवडा सात वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल साडेसातच्या आत पुणे स्टेशनवरून सुटली नाही. रोज लोक लेखी तक्रार करून देखील, लोकल काही वेळेवर येत नव्हती. शुक्रवारी रात्री तर कहरच. रेल्वेचे कर्मचारी तक्रार देखील लिहून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सगळे प्रवासी लोक त्यात मी देखील पुणेस्टेशन प्रबंधकाच्या केबिन मध्ये गेलो. सगळे फार चिडलेले होते. आम्हाला बघताच प्रबंधक साहेबांनी फोनाफोनी चालू केली. लोकल कुठे आहे? का अजून स्टेशन मध्ये अजून का नाही आलेली?. त्यांना तक्रार लिहून घेतली नाही कळताच त्या स्टेशन प्रबंधकाने त्या ...
पुढे वाचा. : पुण्याची लोकल म्हणजे कचरा गाडी