काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


आपल्या प्रत्येकाच्याच घरात वडिलधारी माणसं असतात. मग ते वडिल असो, आई असो, की आजी आजोबा असोत. आपल्या काही वाईट सवयींच्या मुळे त्यांना किती त्रास होतो ?? वय झालं की गुडघ्याचा त्रास हा बऱ्याच लोकांना सुरु होतो. गुडघ्याचा त्रास सुरु झाला की  मग मात्र जिने चढणं आणी उतरणं  ही एक शिक्षा होते.आधार घेतल्या शिवाय पाय टेकवला तर अगदी जीवघेण्या कळा येतात. अरे बेटा  राजा, जरा मला घेउन चलतो का रे मंदिरात , असं आजी म्हणाली की मी लहान पणी पळ काढायचो. आज त्या गोष्टीचा खुप पश्चाताप होतो. वाटतं, थोडा वेळ दिला असता आजी ला तर काय झालं असतं?? अशा बऱ्याच गोष्टी ...
पुढे वाचा. : सिव्हिक सेन्स