तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:


सध्याच्या दोन दिवसांचे वर्णन काय करायचे असा प्रश्न पडला आहे.. कधी वाटते की भळभळणारे मन कोणत्याही बांधाशिवाय, अडथळ्याशिवाय शब्दा शब्दातुन मुक्त होउन या व्यक्त स्वरुपाच्या स्वाधीन करुन बाजूला व्हावे तर कधी वाटते की एखादे भावनिक मलम, एखादे रामबाण औषध शोधत त्या जख्मी अश्वत्थाम्याप्रमाणे वणवण फिरावे.. शेवटी बाह्य जगाला दिसतात त्या जखमा.. झालेला घाव.. पण तो घाव होताना, झेलताना पचवताना झालेल्या अनंत यातना अदृश्य स्वरुपात पिंगा घालत असतात.. त्या यातना कदाचित त्या जखमा वागवण्यापेक्षा कितीतरी पटीने भयानक, विदारक ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – १७ आणि १८ सप्टेंबर २००९