मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
मालक तक्रारीच्या सुरात मला सांगत होते , ’माणसांवर तुम्ही विश्वास टाकायला सांगता ते मला पटत नाही. काल बघा माझी इतकी पंचाईत झाली. आमच्या ऑफ़िसमधल्या बाईंना बारा वाजायच्या आत चेक जमा करायला सांगितला होता आणि तो त्यांनी वेळेवर जमा न केल्याने इतर घोळ निर्माण झाले. तुम्ही नेहमी म्हणता चूक ...