अजानुकर्ण म्हणतात तसे चालेल. पण कुठं तरी काही तर वेगळेपण आहे दोन्ही शब्दांत. मला सांगता येत नाहीये आत्ता. त्यावेळच्या मनस्थितीत काय झाले हे लक्षात यावे लागेल.
सामग्र्य असा हा शब्द त्या पुस्तकातच आला आहे. '...महाभारताच्या सुबक सामग्र्याचे दर्शन...'असा तो उल्लेख आहे. प्रभाव इतका माझ्यावर की सामग्र्य हा शब्द घर करून बसलाच मनात. समग्रतेने अशा अर्थाने मग मी 'सामग्र्याने' असा शब्द केला.