समग्र - सामग्र्य हे ठीक आहे त्यामुळे समग्रतेचे असे लिहिण्याऐवजी सामग्र्याचे असे त्यांनी लिहिले असावे.
मात्र 
समग्र हेच क्रियाविशेषण(ही) असल्याने सामग्र्याने असे पुन्हा दुहेरी क्रियाविशेषण करण्याची आवश्यकता पडू नये असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.