तुमच्या सगळ्या कथा एकदा ऑडिओ रेकॉर्ड करून डोळे मिटून ऐकायला पाहिजेत. व्हिडिओची गरजच नाही. आंधळ्याला सुद्धा काय कसे ते कळेल नीट.


नेहमीप्रमाणे उत्कृष्ट कथा. (बरीच सुट्टी घेतलेली दिसते मधे?)

-श्री. सर. (दोन्ही)