ही माझ्याकडून गफलत झालेली असेल. तुम्ही चुभूद्याघ्या लिहिले असले तरी मला असे वाटते की माझी गफलत झालेली आहे. प्रभावाखाली होणाऱ्या (आणि काहीशा अज्ञानीदेखील) लेखनातील एक चूक म्हणून ती अशीच राहू दे आता! (अर्थात, ठरवले तरी मला ती काढता येणार नाहीयेच म्हणा) कारण बाकी मूळ लेखनात या चुकीने तसा फरक होत नाहीये. :)