आपला लेख सुमारे १५०० शब्दांचा झाला आहे. माझ्या मते लेख एकाच भागात पूर्ण लिहायचा असेल तर त्याची शब्दसंख्या ५०० च्या आसपास असावी. लेखाची लांबी कमी करण्यासाठी लिहिलेला लेख वाचकाच्या नजरेनी पुन्हा वाचावा व साचेबंद शब्दप्रयोग आणि अनावश्यक द्विरुक्ती काढून टाकावी म्हणजे लेख आटोपशीर होईल. अनाहूत सल्ल्याबद्दल राग मानू नये.