लेख आवडला. दुव्यांमुळे आणखीच.
झुमक्याचे गाणे, स्वतःच्या मनातले (शेवटच्या कडव्यातले) भाव व्यक्त करण्यासाठी झुमक्याचे निमित्त आहे असे वाटले. म्हणजे झुमका खोटा खोटा, त्याची गोष्टही खोटी खोटी पण प्रेमाबद्दलचे भाव खरे.
अबकी बरस भेज भैय्याको बाबुल ऐकून कातर व्हायला झाले. जबरदस्त परिणामकारक आहे गाणे; शब्द, संगीत आणि चित्रीकरण देखील.