विनायकरावांच्या लेखापाठोपाठ हा वाचला. मजा आली.
आपल्या स्मरणरंजनातले काही तुकडे कुणाकुणाशी जुळल्यावर पोटभर आनंद होतो तसे तुम्हा सगळ्यांचे झाल्यासारखे वाटते.
मला वाचायला मजा येते आहे.