त्यांच्याबद्दल आणि तुमच्या आणि त्यांच्या सामाईक बाळपणाबद्दलही लिहा जमेल तसे. एव्हढ्या चार ओळीतूनही तुम्ही चुटपुट लावणारे चित्र उभे केले आहे.