महोदय, यासाठी आपणास आपण तयार करत असलेल्या ब्लॉगचे टेंप्लेट बदलावे लागेल. ब्लॉगर साठी असणारी काही टेंप्लेटस आणि माहिती आपणास खाली दिलेल्या पोस्ट वर मराठीतून मिळू शकेल.

http://tinyurl.com/mfqhtz

मात्र, मुंबईकरांनी म्हटल्या प्रमाणे आपणास ब्लॉगरच्या मोफत सुविधेपेक्षा स्वतःचे संकेतस्थळ असणं जास्त उपयोगी ठरेल. कोणतीही मोफत सुविधा आपणास त्या टेंप्लेटमध्ये किंवा डिझाईन मध्ये ठराविक किंवा जेमतेमच बदल करण्याची परवानगी देते. मात्र स्वतःच्या संकेतस्थळावर आपण आपणास हवे तसे बदल करू शकता.