दोघांतले संवाद वाचताना एखादा नाट्यांशच पाहतो आहे असे वाटले. चित्रकारी (सुरवातीची) नेहमीप्रमाणेच उत्तम. नेहमीप्रमाणेच कथा फार आवडली हेवेसांनल.