लेख आवडला. एखादे पुस्तक वाचून मनाची अशी भारलेली अवस्था होते की कोणालातरी भरभरून सांगावेसे वाटते. ते अगदी जाणवते आहे. :-)