सहमत आहे.


एरवी मुंडाशाने झाकलेल्या डोक्यावर मुंगीला लपायलाही जड जाईल एवढे केस होते

हे नक्की समजले नाही. अगदी दाट केसांबरोबरच विरळ केसांमध्येही मुंगीला लपायला जडच जाईल. त्यामुळे केसांच्या परिस्थितीचा केवळ अंदाज बांधावा लागला.