बटाटे हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. त्यामुळे बटाट्याचे असे वेगवेगळे प्रयोग छान वाटतात.  (मलाही रताळ्याचा शिरा आठवला. पुण्यात अनेक ठिकाणी गोडसर बटाटेच मिळतात ते अशा शिऱ्यासाठी उत्तम. त्यांची भाजी केली तर ती वायाच जाते त्यामुळे अशा बटाट्यांचे काय करायचे हा प्रश्न सुटला असे म्हणण्यास हरकत नसावी.)