सुरवातीच्या वर्णनावरून श्रमजीवी पार्श्वभूमी डोळ्यासमोर येते. नंतरच्या संवादांची वैचारिक पातळी व भाषाशैली या गोष्टी बुद्धिजीवी वर्गाच्या वाटतात. राग मानू नये.