वाचल्यावर कथा वाचणारच नव्हतों. अशा भावस्पर्शी कथेला तथाकथित तात्त्विक झालर नसावी असें माझें मत आहे. हरणाच्या पायांत हत्तीचे साखळदंड अडकवल्यासारखें वाटतें.

पण वाचली. उत्तराची व्यक्तिरेखा छान जमली आहे. कुच हा उच्चार केरळी माणसें अस्साच करतात.

तिचा केरळला नवऱ्याला भेटायला जायचा बेत आणि हे सगळं सांगताना फुललेला मनमोराचा पिसारा, चेहऱ्यावरची उत्कंठा, लाज आणि अपरिमीत आनंद यांची रंगपंचमी यातलं काहीच ती रमापासून लपवू शकली नव्हती.

हें तर अप्रतिम.

सुधीर कांदळकर.