प्रीतिताई तुम्ही एकदम गियर बदलला की.

मस्त आहे ही क्था / लेखही.

अशाही पद्धतीचे लेख / कथा येऊद्या.

तुम्ही सकस लिहिता आणि भरपूरही लिहिता. कसे जमवता हे सगळे !