चित्त यांच्याशी दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

तसेच 'त्याने बाहेर चाललेल्या पावसाच्या बेबंदशाहीमध्ये आपलीही एक चूळ भिरकावून दिली.' अशांसारखी वाक्ये पुन्हापुन्हा वाचावी अशी वाटतात.