इंग्रजी एस् च्या पुढेमागे फ, क, ट, थ, प (फुकट थाप!) ही अक्षरे आली की एस् चा उच्चार स अन्यथा ज़. म्हणून ऍज, वॉज, इज़, प्लीज, रेज, रोज, परंतु ऍस्फॉल्ट, कफ्स, रिस्क, बुक्स, ऑस्ट्रेलिया, इट्स, बाथ्स, प्रॉस्थिसिस, कॅप्स, कास्पियन वगैरे.  इंग्रजीतही नियम आहेत, अपवाद एखाद दुसरा. शोधूनही सापडणे कठीण.--अद्वैतुल्लाखान