Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
“ओ दादा… कुठं निघालात एवढ्या रात्रीचे?’
अचानक आलेल्या हाकेमुळे शाम तंद्रीतून जागा झाला. रात्री मेसमध्ये जेवण झाल्यानंतर “एक चक्कर टाकून यावी,’ असा विचार करून पाय मोकळे करायला बाहेर पडलेला शाम कोणत्या तंद्रीत गेला होता, देवच जाणे… मोठ्या रस्त्यावरच्या एका नाल्यावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्यावर बसलेल्या त्या गृहस्थांनी हाक मारली असती, तर तो असाच चालत राहिला असता…
“काय? मला काही म्हणालात?’
“मग कोणाला हाक मारणार मी? इथं आजूबाजूला आहे का कोणी?’
“काय म्हणत होतात?’
“मी विचारलं, एवढ्या रात्रीचे निघालात तरी कुठे?’
“मी… ...
पुढे वाचा. : भेट