माझ्या नजरेतुन.... येथे हे वाचायला मिळाले:
बरेच दिवसांपासुन या ब्लॉग वर कांही फोटॊ अपलोड करायचे होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे राहुन गेले. अर्थात हे फोटो काही फार प्रोफेशनल कॅमेऱ्याने काढलेले नाहीत.माझ्या सेल फोनने काढलेले हे फोटोग्राफ्स आहेत. आजचे पोस्ट आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. या मंदिराच्या शेजारीच ...
पुढे वाचा. : त्र्यंबकेश्वर