Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
sponsored Marathi jokes linksMarathi Novel - Madhurani CH-32 चोरी
आज गुरुवार बाजाराचा दिवस. गणेश सकाळीच ऑफिसमध्ये जाऊन आला. तिथे आज काही विशेष काम नव्हतं. कंटाळून शेवटी त्याने बाजारात एक चक्कर मारली. भाजीपाल्यावाल्यांच्या समोरुन एक चक्कर मारली. सारजाबाईचं घरचंच माळवं असल्यामुळे भाजी घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग कपड्यावाल्यांच्या इकडून एक चक्कर मारली. कपड्यावालाच्या पालात मस्त छोटे छोटे लहान मुलांच्या कपड्यापासून मोठ्या माणसांचे धोतर बायांचे लूगडे साड्या वगैरे ठेवलेले होते. त्या कपड्यात बंजारी लोकांचा लेंगा आणि ...
पुढे वाचा. : - - चोरी