kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:



लहानपणापासून घरात वा शाळेत आपण ऐकत आलेलो असतो, की ‘खोटं बोलू नये- ते पाप आहे!’ तरीही लहानपणीच आपण खोटे बोलायला शिकतो. म्हणजे कुणी शिकवत नाही, आपणच शिकतो. लहान मुलगा वा मुलगी खोटे बोलताना ‘पकडले’ गेले, की गोरे-मोरे होतात, मान खाली घालतात, नजर चुकवतात, डोळ्यात पाणी येते, छाती धडधडते, अंगाला घाम येतो, पाय लटलटतात- असे बरेच शारीरिक आविष्कार आहेत. लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही धडधडीत खोटेपणा करताना सापडली, की थोडय़ा फार फरकाने तशीच भेदरतात. ‘पाप’ या संकल्पनेची जबरदस्त भीती माणसाच्या मनात असते. अगदी निर्ढावलेले खोटारडे लोक वेळ मारून ...
पुढे वाचा. : सत्याचे प्रयोग: गंभीर आणि गंमतीदार