मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
काल "समांतर" पाहिला आणि बर्याच दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले.
शर्मिला टागोर आणि अमोल पालेकर ७० च्या दशकात गाजलेल्या "मदर" (१९८५) या बंगाली चित्रपटानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. अमोल पालेकर सुद्धा त्यांच्या "अनकही" या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अभिनेता म्हणुन प्रेक्षकांच्या समोर आले आहेत्....जवळ जवळ २४ वर्षानंतर.
मी काही वेगळे सांगण्याची गरज नाही पण अमोल पालेकर यांचा अभिनय आणि दिग्दर्शन दोन्हीही उच्च दर्जाचे आहेत.
अमोल पालेकर हे खरच एक अवलिया माणुस. प्रसिध्दिच्या शिखरावर राहुनही त्यांनी कधी चाकोरीतील ...
पुढे वाचा. : समांतर