(title unknown) येथे हे वाचायला मिळाले:


भाईच्या डोक्याची एवढी मंडई कधीच झाली नव्हती.
नव्हे, ती करुन घेण्याचा भाईचा स्वभावच नव्हता.
भाईचा भर सारा ऍ़क्शनवर.
जी काय मंडई करायची ती समोरच्याच्या डोक्याची.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
आणि समाजात त्याला भाई म्हणून मान (!) बी मिळाला नसता.
भाई शेल्फ मेड होता.
आणि सगळी शेल्फ मेड मान्सं असतात तसाच होता. नो नॉन्सेन्स.
जे काय असेल ते एकदम एक घाव दोन तुकडे.
आर या पार.
त्यामुळे प्रश्न कोणतेही असोत, भाईच्या समोर गेले की ते सुटणार,
नाहीतर पार निकाल लागणार.
पण सरकारसारखं भिजत ...
पुढे वाचा. : सुपारी