चोचले येथे हे वाचायला मिळाले:
दोन ठिकाणं अशी आहेत की जिथं माणसानं लाज गुंडाळून ठेवावी.
एक डॉक्टर कडे गेल्यावर आणि दुसरे देवाचे नाम गाताना.
तुका लाज सांडोनि नाचे किर्तनी.. हेच कळाले नाही तर मराठदेशाची ओळख कशी होणार भाऊ?
या लिस्ट मध्ये एक नांव अजून येणे आहे.
माणसाने रोगोपचार करून घेताना आणि किर्तनात लज्जा बाळगू नये हे तर ...
पुढे वाचा. : लोकसेवेचं व्रत