टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
गेली अनेक दशके परप्रांतिय रोजी-रोटीसाठी मुंबईत, महाराष्ट्रात येत आहेत. या प्रदेशाचे लचके तोडत आहेत. एकही फ़ूटपाथ, मैदाने, मोकळी जागा यांच्या आक्रमणातुन सूटलेली नाही. यांचे व्यवसाय कायदेशीर नाहीत. जे काही करायचे ते कायदे तोडूनच असाच त्यांचा खाक्या ! प्रांत-भाषा भेदाच्या पलिकडे गेलेले आपले (?) शेक्युलर नेते मतपेटीवर डोळा ठेउन त्यांची बेकायदा बांधकामे १९८५, ९०, ९५, २००० आणि आता २००५ अशी कायदेशीर करत चालले आहेत. तुमच्या माझ्यासारखा आयुष्यभर घराचे हप्ते फ़ेडत झीजत-झीजत मरतो पण या परप्रांतियांना ...
पुढे वाचा. : मराठी द्वेषाची गरळ ओकणार्या संजय निरूपमच्या पेकाटात लाथ घाला !