कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


मला इ-मेल द्वारे मिळालेली एक मजेशीर आणि उपदेशपर गोष्ट:

एकदा एका मोठ्या खोलीत छताला काही फळे टांगून ठेवण्यात आली. त्यानंतर फळांपर्यंत पोहोचणारी एक शिडी तेथे ठेऊन त्या शिडीतून वीजेचा प्रवाह सोडण्यात आला. त्या खोलीत नंतर पाच माकडे आणली गेली व त्यांना तेथेच सोडून देण्यात आले.

भूक लागल्यामुळे माकड जेव्हा फळे खायला जात आणि शिडीला त्यांचा स्पर्श होताच ...
पुढे वाचा. : मला त्यांनी असं सांगितलं होतं…!