GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
हाच आमच्या पुढच्या १-२ दिवसांचा लिखाण विषय आहे…हा लेख विकी सारखा १-२ दिवस हळू हळू लिहीखित ही राहिल कदाचित किंवा ह्या पहिल्या ३ ओळीचूनच आपले मन निर्मळ होईलही…नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण… ऐसे वदले तुकाराम