अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


माझे एक मित्र आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे. त्यांना कधीही भेटले तरी ते बहुदा त्यांच्या सेल फोनवर कोणाशीतरी बोलत असतात. त्यांच्याशी गप्पा मारायच्या असल्या तर दोन फोन कॉलच्या मधल्या वेळात, जो काय वेळ मिळेल तेवढ्यातच माराव्या लागतात. एकदा असेच ते फोनवर बोलत असताना, त्यांनी फोन एकदम बंद केला. मी साहजिकच त्यांना विचारले की काय झाले? फोनची बॅटरी डिसचार्ज़ झाली असे ते म्हणाले. मला साहजिकच असे वाटले की आता निवांत गप्पा मारता येतील. परंतु माझ्या स्नेह्यांनी खिशातून दुसरी बॅटरी काढली व फोन चालू केला. नंतर त्यांनी मला सांगितले की ...
पुढे वाचा. : बॅटरी पॉवर