डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
मला ना, कोळ्याचं आणि त्याने विणलेल्या जाळ्याचं नेहमीच कौतुक आणि आश्चर्य वाटत आलं आहे. म्हणजे बघा नं, इतकं सुंदर असतं ते जाळं, दिसताना इतकं नाजुक दिसतं पण तरीही तितकेच मजबुत. एकदा का एखादं भक्ष्य त्यात अडकलं की मग ...
पुढे वाचा. : कोळ्याचं जाळं