उपास, मार आणि उपासमार.. येथे हे वाचायला मिळाले:
दिवस सातवा (एमट्रॆक - ऒकलंड ते लॊस एंजिल्स)
ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाचे नियोजन करताना, सॆन फ्रान्सिस्कोमधून खाली लॊस एंजिल्स मधे कसे यायचे याबाबत बरेच पर्याय होते. गाडी भाड्याने घेऊन सुकोया नॆशनल पार्क मधे जायचे, तिथे एक रात्र थांबून लॊस एंजिल्स मधे पोहोचायचे असाही विचार होता. पण सरतेशेवटी ऎमट्रॆक ह्या रेल्वेने येण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो किती योग्य होता हे लग्गेच जाणवलं.
सकाळी लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरून पुन्हा सॆन फ्रान्सिस्कोच्या डाऊनटाऊन मध्ये गेलो. टॆक्सी करून पिअर २ वर एमट्रॆकच्या प्रवेशद्वारी पोहोचलो. हवेत ...
पुढे वाचा. : भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ५ (अंतिम भाग)