राजेनामा येथे हे वाचायला मिळाले:
रोजच्या सवयीने त्याला जाग आली. घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडे पाच वाजले होते. कूस वळवून बघण्याची गरज त्याला भासली नाही. तिची उब, तिचा वास तिच्या अस्तित्त्वाची साक्ष देत होते.
तो सावकाश उठला. बेसीनपाशी गेला. कुठल्याशा पांढर्या मंजनाने दात घासले. चूळ भरली. तोंड धुवून स्वयंपाकघरात आला. गॅसवर भांडं ठेवलं. पाणी ओतलं.
पाणी. स्वच्छ, थोडंसं गोडसर, रंगरहित पाणी. त्याच्या लहानपणासारखं. त्याला आठवलं बालपण. नोकरदार वडिल, प्रेमळ आई, मध्यमवर्गीय घर. मध्यमवर्गीयच स्वप्नं, आशा, आकांक्षा....
’साखरेचा डबा कुठं गेला बरं?’ तो स्वत:शीच ...
पुढे वाचा. : चहा