रुपक / दृष्टांत, जे आहे ते मुद्दामून बेतलेले, रचलेले वाटले. नेहमीसारखे उमाळ्याने आलेले वाटले नाही. शेवट आधी डोळ्यापुढे ठेवून नंतर लिहिले आहे, असे काहीतरी वाटले.