झकासच. पण कथा एकसंध वाटली नाहीं. सुरुवातीचें श्रमजीवी जोडपें एक, वैचारिक चर्चा करणारें दुसरें आणि दगडाखालीं गतप्राण झालेलें जोडपें तिसरें अशीं तीन ठिगळें जोडून वाकळ केल्यासारखी वाटली. एक मात्र नक्की कीं ठिगळें भरजरी आहेत. लेखनशैली नेहमींप्रमाणें वेगवान, उत्कंठावर्धक आणि भरजरी. वाचून झाल्यावर कळलें कीं आपल्याला हें पटलें नाहीं.

सुधीर कांदळकर.