कविता सकारात्मक आहे पण थोडी काल्पनिक वाटते.
जायची वेळ झाली तरी हसले पाहिजेते पाहून मरणही चाट पडले पाहिजे
याऐवजी
जायची वेळ झाली तरी खळखळौन हसले पाहिजे;
चुकलो का आपण म्हणून मरणही लाजले पाहिजे.
कसं वाटतय.
चुभुद्याघ्या.