गोष्ट म्हणून ठीक आहे पण वास्तव वाटत नाही. आजकालच्या विचारसरणीला अनुरुप असेलही कदाचित पण इतका संसार झाल्यावर पुन्हा नव्याने नवीन जोडीदारा बरोबर सुरुवात करणे दुरापास्त आहे.

(म्हणजे मला तरी पारंपारिक पार्श्वभूमी असलेले लोकच जास्त भवताली असल्याने इतकं गोड गोड आणि वरवरचं वातावरण अनोळखी आणि म्हणूनच इंप्रॅक्टिकल वाटतं)