क्वांटिटीला राशी हा शब्द प्रचलित आहे असे वाटते.

क्वांटिटी ला गण आणि क्वालिटीला गुण असा शब्दप्रयोग मी एकदा एका ललित लेखात केला होता, तो बऱ्याचजणांना आवडला होता.