तुमचे अनुभव आणि विश्लेषण. आताही तुम्ही तीच जीवनशैली पाळत आहात का? आहाराचे निर्बंध कायम करता थोडे जाचक वाटतात, नाही का? पण अतिशय उत्तम असा निष्कर्ष व प्रयत्न आमच्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद.

(तुमचे पर्यायी मराठी शब्द तर अतिशय समर्पक आणि सुंदर)