लेख आवडला.
मृदुलाशी सहमत.
"दुर्गाबाई भगवतांनी किती वेगळ्या नजरेनं महाभारताकडे पाहिलंय ना" असं वाटतंच वाटतं हे पुस्तक वाचून.
लेख वाचून, मी माझ्या एका खूप जवळच्या मित्राला हेच पुस्तक भेट दिल्याचं आठवलं.
पु. ले. शु.

- चैतन्य.