आज, मी हृदयविकाराच्या औषधयोजनेतून पूर्णपणे बाहेर पडलेलो आहे. रक्तदाब १२०/८० राहत आहे. माझी औषधविरहित जीवन जगण्याची अभिलाषा फलद्रुप झालेली आहे. म्हणून हे सारख्याच परिस्थितीत सापडलेल्यांकरता नोंदवून ठेवत आहे.
अभिनंदन. तुमच्या अनुभवाचा इतरांना नक्कीच उपयोग होईल. आभार.
लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवत. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत........ (आणि माझी कामे काय तुम्ही करणार? ), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.
तंतोतंत!