गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमांनी बद्ध झालेली त्या पावांची गती लिलीने आपल्या उघडलेल्या तोंडाने हवेतच थांबवली
हे आणि अशासारखीच अनेक सुंदर वाक्ये ह्या कथेचे वर्णन अजूनच छान करतात.
लेखन खूप आवडले.