गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातल्या प्रचारसभेसाठी नरेंद्र मोदींना आणून मराठी अस्मिता आणि राष्ट्रीय विचार ह्या दोहोंबद्दलच्या पक्षाच्या भूमिकेची साक्ष भाजपने पुणेकरांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण पुणेकरांना तो न समजल्यानेच बहुदा भाजपचा उमेदवार तेथे पडला असावा.