अपेक्षित होता पण भाग २ मध्ये अचानक सुजय चा होरा पाहून शेवट वेगळा वाटला होता. सुजय चे म्हणणे जरासे अधिक खुलवून सांगितले असते तरी वाचायला रंगत वाढली असती असे वाटले. बाकी कथा छान रंगवली आहे.